हृदयरोग, मधुमेह समज आणि गैरसमज. मधुमेह कसा टाळता येइल. आहार व स्थूलपनाचा
मधुमेहाशी संबंध याविषयी
परिसंवाद व योगमुद्रा कार्यशाळा
सकाळ 'स्वास्थ्यम" सादर करीत आहे
जीवनशैली, हृदयरोग व अत्याधुनिक तंत्रज्ञान
व मधुमेहाशी लढा जिंका, भीती शिवाय जगा !
शनि. १९ ऑगस्ट सायं. ६ ते ८ रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोडजवळ, IMRT कॉलेज, नाशिक
#sakal #SakalNews #lifestyle #healthyheart #heart #technology #hospitality #medical #hospitalcare#Dr Manoj Chopda