Nashik
+919326557372

Testimonials

testimonial image
Manish Ahire

My experience at Magnum Hospital under the care of Dr. Manoj Chopda was exceptional. My heart condition was serious, but thanks to Dr. Chopda's expertise, I received the best advice and treatment. The staff was incredibly helpful throughout my stay. Grateful for their dedicated service."

मी बघीतलेला डॉक्टर

मी बघीतलेला डॉक्टर, 🌹🌹 काही दिवासां पूर्वी वणीचे भुमी पुत्र प्रथितयश डॉक्टर श्री, मनोज भवरीलालजी चोपडा यांचा अचानक फोन धडकला, क्षणभरात अनेक विचार अनेक प्रश्न मनात काहुर करायला लागले की इतकामोठा माणूस समोरून होऊन फोन का करतोय ? पहिला काल विचारातच गेला , परत फोन आला धाडसकरूण ऑनलाईन झालो तिकडून अतीविनयशील पणे बोलने सुरू झाले बोलण्यात त्यांच्या चिरंजीवाच्या स्वागत समारंभाचे आगत्याचे आग्रहाचे निमंत्रण होते, ऐकुण मनाला बरे वाटले, काही माणसे मोठीजरूर होतात पण माणूसकी मात्र विसरत नाही आणि त्यातलेच हे उदाहरनीय डॉक्टर साहेब, नंतर कळले की डॉक्टरांनी सर्वांनाच स्वतः फोन अगत्याने केलेले, लग्न समारंभ खूप मोठी लोक करतात पण हा आपले पणा तिथे नसतो ! ज्यांच्या कडे मिंटा मिंटाला आपला जिव वाचवण्यासाठी रुग्नयेत असतात इतक्या व्यस्तते त्यांनी वेळ काढून वय्यक्तीक फोन केले ही त्यांची विषेश व्यक्ती रेखा ! खरतर माझ्यापेक्षा वयाने लहान, त्यांना शाळेत खेळतांना बागडतांना बघितलेले, दहावीनंतर चोपडा हॉस्पीटल मार्केटयार्ड ते RYk कॉलेजला काही दप्तर सायकलच्या हँण्डलवरच्या कॅरीअरवर तर काही दप्तर मागील चाकावरील कॅरीअरवर अडकउन कॉलेजला जातांना बघितलेले , पुण्याला कॉलेजमध्ये असतांनाही लायब्ररीत अभ्यास करतांनाच बघितले आणि याच प्रचंड मेहनती च्या जोरावर त्यांची ख्याती एक फक्त सुप्रसिद्ध नव्हेतर यशस्वी हृदयरोग तज्ञम्हणून त्यांची ख्याती सातासमुद्रा पार पोहचली आहे हे विशेष !! सांगण्याचे तात्पर्य एकच की माणूस्कीचा जिवंत झरा या इतक्या मोठ्या डॉक्टरकडे अनुभवायला मिळाला! सध्या सर्वच डॉक्टरां बदल वल्गना करणारी काही मंडळी जोर करतेय पण मनोज चोपडा बदल कुणाचीच हीम्मत नाही होणार तरीहीअनेक प्रकारचे बेछूट आरोप होतात पेशंटला दाखल करणे पासुन तर पेशंटला घरी सोडणे पर्यंत अनेक क्रियांवर बोट ऊठवले जातात आरोप केले जातात, पण आपण डॉक्टरपेशा बद्ल कोणताच सखोल सारासार विचार करीत नाही, आपल्या पेशंटला लवकर बरे होण्याकरता ही मडळी कीती तरी ऊच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतात त्यासाठी त्यांना ही पाण्यासारखा पैसा खर्चकरावा लागतो, लादी पुसणाऱ्या मावशीपासून तर तक डॉक्टरांपर्यंत प्रचंडपगार मोजावा लागतो साधी लादीसाफ करणारी मावशी बारा ते पंधरा हजार रु पगार घेते तर तक डॉक्टरांचे विचारुच नका, मग जर आपल्या रुग्नाचा जीव वाचवायचा असेल तर ह्या सुविधांसाठी पैसा खर्च करावाच लागेल हे नक्की !! कारण त्यांना हे सर्व चोवीसतास सज्जच ठेवावे लागते पेशंट येवो ना येवो कर्मचाऱ्यांचा पगार हा चालूच असतो या गोष्टी कड़े विशेष लक्ष दिले पाहीजे, आपल्याला सांगयला हे सर्व सोपे आहे की डॉक्टर खुप बिल करतात वगैरे ... पण सर्वच डॉक्टर तसे नसतात ! हा व्यवसाय आगंतुक आहे पेशंट आले तरच व्यवसाय चालणार पेशंट नाही आले तरी खर्च बंद नाही होत ! पण त्यांच्या या मजबूरी ने आपला थोडा फार वाढणारा खर्च सहन करायला हवा! हे सर्व लीहिण्याचे कारण एकच की मी बघितलेला सहृदयी हदयरोग तज्ञ डॉ. मनोजजी भवरीलालजी चोपडा ! शुण्यातून विश्व निर्माण करण्याचा विडा उचललेला, आजपर्यंत हाजारो रुग्नांचे प्राणवाचविणारा, गावो गावी फिरून सदृढआरोग्यासाठीच्या टीप्स देणारा ध्येयवादी डॉक्टर मनोजचोपडा !!

Magnum Heart Institute, Nashik, is best hospital for Heart care. Dr Manoj Chopda is expert Cardiologist, Magnum has world class equipments. Staff at Magnum is very helpful and cooperative.

testimonial image
Sunil Kale

Doctor Manoj Chopra sir is one of the very experience doctor. Hospitals doctor staff and others are very helpful.

testimonial image
Umakant Wani

Best hospital care and treatment. Dr.Manoj Chopda is the best cardiologist in Nashik

testimonial image
Laxmikamt Bhat

Excellent hospital in District Nice Staff N Dr Manoj Chopda Sir is very excellent n human Dr He is Sanjivani in nashik group I wish All the Best for All Doctors,patients n Directos for each case success Nice hospital, keep its Standerd by Diciplined Attendence

testimonial image
Hitesh Solanki

Good Co Oprative Staff In Reception Specialy Mr Santosh & Miss Pallavi God Bless Him.

testimonial image
Sundeep Shah

All doctors and nursing staff are dedicated and work professionally. Hospital environment is calm quite and clean.

testimonial image
Rohit Bagul

My dad has been treated by Dr Manoj chopda, and I am satisfied with the treatment he has given. Waiting is only the issue. Overall it’s a very good cardiac hospital and staff are very helpful and polite.

testimonial image
Chaya Gotarne

Dedicated & Experienced STAFF Excellent Cardiac Hospital.

testimonial image
RaHuL RS

The hospital is very good ambians and very cooperative all staff.

testimonial image
Mamta Choudhari

It's a great opportunity to work with dr chopda sir, he is so dedicated, thoughtful and compassionate doctor..